एसएनडीटीत अभ्यास ‘नेट’का

स्वाती भट, कॉलेज क्लब रिपोर्टर तरुणाईचा श्वास बनलेलं इंटरनेट, सोशल मीडियाचा अभ्यासातही वापर करून घेण्याचा, अगदी क्रांतीकारी म्हणता येईल असा निर्णय एसएनडीटी विद्यापीठानं घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षांत टेक्नॉलॉजीच्या मदतीनं शिकण्याचा अनुभव देणारे अनेक अभ्यासक्रम विद्यापीठातर्फे आणले जाणार आहेत. वायफाय Read More …